जळगाव शहर महानगरपालिका विभाग

जळगाव शहर महानगरपालिका २२ सप्टें. २००३ रोजी स्थापन करण्यात आली आणि सौ.आशा कोल्हे यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला