गोपनीयता :

  • सर्वसाधारण नियामाप्रमाणे तुमची वैयक्तिक माहिती मुख्य पानावर अपोआप मिळवली जाणार नाही,(नाव ,दूरध्वनी क्रमांक ,ई - मेल ) ज्यामुळे तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखता येईल मुख्य पानावर केवळ तुमच्या भेट दिल्याची माहितीत सांखीकीय कारणासाठी नोंदवली जाते . जसे आय. पी पत्ता. आणि भेट दिलेल्या पानांची संख्या या पानांना भेट देण्यचा अथवा संपर्क साधण्याच्या कोणताही प्रयत्न आमच्याव्दारे केला जात नाही परंतु मुख्य पानास अथवा संकेत स्थळास नुकसान होत असल्याचे आढळ्यास अंमलबजावणी कायद्याअंतर्गत माहितीत मिळविण्यात येते. जळगाव महानगरपालिकेव्दारा तुमची वैयक्तिक माहिती मागितली गेल्यास त्याची करणे सांगून तुमच्या परवानगीने त्या माहितीची सुरक्षितता व गोपनीयता साभाळून ती स्वीकारली जाते
संकेतस्थळांला भेट दिल्यचीमाहिती :
  • या संकेतस्थळावर तुम्ही भ्ते दिल्यानंतर खालील माहिती संखीकीय कारणास्तव मिळवली जाते जसे तुमच्या सर्वरचा पत्ता इंटरनेट मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही वापरलेले (डोमैन)कार्यक्षेत्र जसे .gov, .net, .com , .co.in , .in तुम्ही भेट दिलेली पाने ,डाऊन लोड केलेली माहिती तसेच पूर्वी वापरलेला Internet Address इत्यादी
Cookies :
  • Cookies हा माहिती देणारा सॉफ्टवेअर चा भाग असतो जो तुमच्या Browser तुम्ही भेट दिलेल्या संकेतस्थळांची माहिती पाठवतो . परंतु या संकेत स्थळांवर Cookies चा वापर होत नाही
ई - संदेशाचे व्यवस्थापन:
  • तुमच्या ई- मेल आय. डी. ची तेव्हाच नोंद घेतली जाते ज्यावेळी तुम्ही एखादा संदेश पाठवता. असा आय. डी केवळ तुम्ही पाठवलेल्या कारणास्तव वापरला जातो .तो कुठल्याही पत्त्यांच्या यादीत सामील केला जात नाही तसेच तुमच्या परवानगी शिवाय अन्यत्र वापरला जात नाही
वैयक्तिक माहिती संग्रह :
  • जर तुम्हाला काही वैयक्तिक माहिती विचरण्यात आली ते तिच्या वापरा संबंधी माहिती देण्यात येईल तसेच माहिती दयावी अथवा नाही हे तुम्ही ठरवू शकता माहिती दिल्यानंतरही त्याबाबतची गोपनीयता पाळली जात नसल्याचे तुम्हाला आढळ्यास दिलेल्या पत्त्यावर संपर्क करू शकता
नोंद: जर तुम्हाला काही वैयक्तिक माहिती विचरण्यात आली ते तिच्या वापरा संबंधी माहिती देण्यात येईल तसेच माहिती दयावी अथवा नाही हे तुम्ही ठरवू शकता माहिती दिल्यानंतरही त्याबाबतची गोपनीयता पाळली जात नसल्याचे तुम्हाला आढळ्यास दिलेल्या पत्त्यावर संपर्क करू शकता