जळगाव शहर महानगरपालिकेत आपले हार्दिक स्वागत !
जळगाव शहर महानगरपालिका २१ मार्च .२००३
रोजी स्थापन करण्यात आली .
जळगाव शहर महानगरपालिकेचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ ६८.७८ चौरस किमी असुन सुमारे ४.६० लाख लोकांना
बांधकाम व नागरी सुवीधा देण्यात येते. जळगाव शहराची लोकसंख्या ४,६०,२२८ इतकी असून त्यात स्त्रियांची संख्या २,१९,६३०, पुरुषांची संख्या २,४०,५९३ आणि इतर संख्या ५ इतकी आहे.
जळगाव हे केळींचे शहर म्हणून ओळखले जाते,महाराष्ट्रच्या एकूण केळी उत्पादनात या शहराचा
अर्धा वाटा असुन सुवर्ण नगरी म्हणून जळगाव शहर प्रसिद्ध आहे.जळगाव शहर हे विमानतळ,राष्ट्रीय
महामार्ग क्र.६ आणि मध्य रेल्वेशी जोडले गेले आहे.जळगाव शहरात चांगले औद्योगिक,शैक्षणिक
त्या बरोबर वैद्याकिय क्षेत्र आहे.
जळगांव म.न.पा. शिक्षण मंडळ
म.न.पा. जळगाव प्रशासक ठराव
महासभा प्रशासक ठराव- | स्थायी समिती प्रशासक ठराव |
---|---|
नगर सचिव विभाग, म.न.पा. जळगाव
ज.श.म.न.पा. महासभांचे कार्यवृत्त - | ज.श.म.न.पा. स्थायी समिती सभा कार्यवृत्त |
---|---|
मतदार जनजागृती
ध्वनी प्रदुषणाबाबत
- ध्वनी प्रदुषणाबाबत / जाहीरात / होर्डीग बाबत तक्रार करण्यासाठी १८००-२३३-५२४७ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करावा.
- ध्वनी प्रदुषणाबाबत / जाहीरात / होर्डीग बाबत लेखी तक्रार करण्यासाठी marketjcmc@gmail.com वर ई मेल पाठवावा.
- महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी नवरात्रोत्सव, गणेश उत्सव, व अन्य धार्मीक उत्सव, लग्न समारंभ, सार्वजनिक सभा घेण्यासाठी मंडप किंवा तात्पुरते स्वरूपाचे बुथ, ध्वनी प्रदुषणाबाबत ठरविण्यात आलेले धोरण.
शासकीय संकेतस्थळे
प्रश्न - महानगर पालिका आपले कर्तव्य व्यवस्थित पार पडत आहे का?