जळगाव शहर महानगरपालिका अधिकारी वर्ग

महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार महानगरपालिकेचा कारभार / महानगरपालिकेची कर्तव्ये व जवाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अधिनियमाद्वारे ठरवण्यात आलेले सक्षम प्राधिकारी (अधिकारी).