अधिकारी वर्ग   प्रभाग समिती

संघटन

प्रभाग समिती मध्ये प्रत्येक प्रभागाचा एक प्रभाग प्रमुख असतो तो त्या निवडणूक निहाय प्रादेशिक क्षेत्रचे प्रतिनिधित्वा करतो, प्रभाग प्रमुख आणि अध्यक्ष साहित फक्त तीन व्यक्ती सुचवण्यात येतात.प्रभाग समिती वर निवडणूक आयोगाने निवडून दिलेल्या व्यक्ती ही प्रभाग समितीत मतदान पद्धतीने एक अध्यक्ष निवडते.


कार्य संचालन

प्रभाग समिती दर आठवड्यात एकदा तरी भेटतात.पहिली भेट वगळता दिवस,वेळ,जागा ही अध्यक्ष कडून ठरवण्यात येते. प्रभाग समिती सभा अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली पार पाडन्यात येते. अध्यक्षाच्या अभावात प्रभाग समिती मधीलच एक व्यक्ती निवडून सभा पार पाडते.सभेची नोटीस मध्ये वेळ,ठिकाण तसेच विषय हा नमूद करण्यात येतो आणि तो महानगरपालिका सचिवकडून संपादित करण्यात आलेला असतो ही नोटीस साध्य पोस्टाने पाठवण्यात येते.प्रभाग समिती मुख्य विषय हा सर्व सदस्याच्या बहुमताने निवडून ठरवण्यात येतो.प्रभाग समिती मुख्य विषय हा सर्व सदस्याच्या बहुमताने निवडून ठरवण्यात येतो. जर दोन मुद्देना सारखे बहुमत मिळाल्यास अध्यक्षाच्या मताने विषय निवडण्यात येतो. महानगरपालिका सचिव हा प्रत्येक सभा व पुढील सभा याची नोंद करतो. आयुक्त यांना प्रत्येक सभेत उपस्थित राहण्याचा आणि चर्चेत बोलण्याचा अधिकार आहे पण ते कोणत्याही निवड किवा मतदान पद्धतीत भाग घेऊ शकत नाहीत.

त्या सभेच्या सल्लागार किवां पुढील सभेसाठी सल्लागाचे नाव हे महापालिका सचिव कडून ठरव ठरवण्यात येते.

सद्यस्थितील समिती

image

प्रभाग समिती १

image

प्रभाग समिती 2

image

प्रभाग समिती 3

image

प्रभाग समिती ४

image

स्थायी समिती

image