खालील सुविधांसाठी या धोरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे-

  • जळगांव महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर योग्य प्रकारे दुवा साधण्यासाठी
  • रकमेशी संबंधीत सुविधांशी निगडीत पानांशी दुवा साधण्याची परवानगी नाही
Hyperlink to Us:
  • संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या माहितीसाठी दुवा साधु शकता व त्याकरीता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही- ¼ रकमेशी संबंधीत व सुविधांची संबंधीत माहिती सोडल्यास
  • तथापि संकेतस्थळाशी दुवा साधताना तुम्ही माहिती दिल्यास तुम्हाला नविन बदलांची माहिती मिळेल
  • आमच्या संकेतस्थळाचे मुख्य किंवा इतर पानं आधी सुरू असलेल्या खिडकीत उघडण्याची परवानगी नसून त्यासाठी वापरणाÚयाने नविन खिडकी सुरू करणे आवश्यक आहे
  • शब्दांकन, चित्रांकन व इतर माहितीसाठी स्पदा जव ने येथे भेट द्या
Hyperlink from Us :
  • जळगांव महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून इतर माहितीसाठी अनेक संकेतस्थळांशी दुवा साधण्याची सुविधा केवळ ग्राहकांच्या/वापरणाÚयांच्या सुविधेकरीता आहे
  • जळगांव महानगरपालिका इतर संकेत स्थळांवर दिल्या गेलेल्या माहितीच्या खरेपणाबद्दल जबाबदार असणार नाही तसेच ती माहिती समाधानकारक असल्याचेही नमुद केले जाणार नाही
  • इतर संकेतस्थळाशी दुवा साधताना दरवेळी ती उपलब्ध असतीलच किंवा मिळतीलच असे नाही- त्या जळगांव महानगरपालिकेच्या संकेतस्थळाच्या नियंत्रणत नाहीत
  • जळगाव महानगरपालिकेच्या डिरेक्टरी मध्ये भारत सरकारच्या केंद्र व राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ , जिल्हास्तरीय कार्यालये तसेच स्थानीयकार्यालये यांचा समावेश आहे. जळगाव महानगरपालिकेच्या कक्षेत असणाऱ्या न्यायालिक व आंतरराष्टीय संस्थांचा अधिकृत संकेत स्थळांचाही यात समावेश आहे.
  • जळगाव महानगरपालिकेच्या दिर्क्टर्य मध्ये ,महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या समावेश होऊ शकतो
  • केंद्र अथवा राज्य शासनाच्या संस्था इच्छुक असल्यास जळगाव महानगरपालिकेच्या डिरेक्तरिमध्ये त्यांच्या संकेत्शालाशी संपर्क साधण्याविषयी माहिती नोंदवु शकतात . डिरेक्टरी मध्ये कुठल्या संकेत स्थळांची माहिती स्विकारावी यासंबंधीत सर्वाधिकार
  • जळगाव महानगरपालिकेकडे राखून ठेवले आहेत. वर दिलेल्या नियम व अटींना अनुसरून नसलेली अथवा इतर कुठल्याही योग्य कारणासाठी महानगरपालिका अशा संकेत स्थळांची माहिती नाकारू शकते अथवा काही काळ थांबवू शकते संकेतस्थळाची पाहणी अथवा माहिती मिळविणे अथवा ग्राहकांच्या समस्या यावार बंधने नाहीत.
बाहेरील संकेत स्थळांशी / मुख्य पानांशी दुवा
  • जळगाव महानगरपालिकेच्या संकेत स्थळांवरील मुख्य पानावर आपल्यला अनेक इतर संकेत स्थळे अथवा मुख्य पाने दिसतील जी इतर शासकीय व खासगी संस्थाशी निगडीत असतील .हे तुमच्या सुविधेकरिता असून ज्यावेळी तुम्ही तो दुवा वापरून त्या संकेत स्थळावर प्रवेश कराल तुमच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता व गोपनीयता यांची जवाबदारी त्या संकेत स्थळांची व निगडीत संस्थेची असेल जळगाव महानगरपालिका कुठल्याही प्रकारे जवाबदार असणार नाही तसेच त्या संकेत स्थळांवर दिलेल्या माहितीची सत्यता व विश्वासहर्ता यासाठी जळगाव महानगरपालिका जवाबदार ठरू शकत नाही .
जळगाव महानगरपालिकेच्या संकेत स्थळांसाठी इतर मुख्य पानांवरून संपर्क :
  • जळगाव महानगरपालिकेच्या संकेत स्थळांवर उपलब्ध माहिती करिता तुम्ही संपर्क साठू शकतात. त्या करिता कोणत्याही परवानगीची आवश्यक्यता नाही. परंतु हे मुख्य पान व इतर पाने स्वतंत्र विंडोव मध्ये उघडावी