अधिकारी वर्ग    मुख्य लेखा अधिकारी

The GAD / EST department is establishing.

मुख्य लेखा अधिकारी

चंद्रकांत पुंडलिक वानखेडे , मुख्य लेखा अधिकारी

New
नाव :- चंद्रकांत पुंडलिक वानखेडे
कार्यग्रहण दिनांक (JCMC) ०४-०५-२०२२
हुद्दा :- मुख्य लेखा अधिकारी
कार्यालयीन पत्ता :- सरदार वल्लभभाई पटेल टॉवर ,१७ मजली प्रशासकीय इमारत,४ था माळा महात्मा गांधी रोउ , जळ्गाव. ४२५००१
फोन नंबर - एक्स्टेंशन ०२५७-२२२२२६१, ४०४
ईमेल acc4jcmc@gmail.com
तपशील :- संपुर्ण अधिकार दिलेले विभाग/कामकाज
• महापालिकेमध्ये लेखा विभागाची प्रमुख कामकाज • वार्षिक अंदाजपत्रक व सुधारीत अंदाजपत्रक तयार करणे • सर्व प्रकारच्या बिलांची अदायगी करणे • सर्व प्रकारच्या जमा रक्कमांचे कामकाज • जमा व खर्चाचे ताळमेळ • महापालिकेमार्फत ठेवण्यात येणा-या ठेवींचे नियोजन • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये मनपामधील सर्व विभागांचे आर्थिक बाबी व इतर बाबींचे कामकाज करणे • वित्तीय अभिप्राय