विभाग   विद्युत अभियांत्रिकी विभाग

अधिक माहिती करिता.

कार्य आणी कर्तव्य.

  • पालिका आवारातील पथदिवे,उच्च  दिवे ,आकर्षक  रोषणाई ई .स्थापन करणे आणि रखरखाव करणे 
  • पालिकेच्या विविध कार्यालयाचे विद्युती करण करणे आणि  रखरखाव करणे .
  • कारंज्याचे विद्युतीकरण हाताळणे  आणि रखरखाव करणे .
  • पालिका संदर्भातले दूर संचार प्रणालीचे स्थापनी करण आणि रखरखाव  हाताळणे .
  • रस्त्यावर अडथळा  निर्माण करणारे  MSEB चे खाबं  हालविणे .
  • रहदारी संकेतांचे निर्माण आणि रखरखाव करणे .

विभाग प्रमुख

image

विभागाचे नाव
विभाग  प्रमुखाचे पद 
शिक्षण   
पत्ता
संपर्क
प्रतिक्रिया