विभाग   महापालिका सचिव विभाग 

 

कार्ये आणि कर्तव्ये

  • बी.पी.एम.सी नियम १९४९ च्या  धारा ४८ अंतर्गत  कर्तव्ये करणे .
  • सचिव हा निवडलेले प्रतिनिधी आणि  प्रशासन याच्यातील दुवा असतो .
  • संचालक  समिती सभा  ,स्थायी समिती सभा  ,विशेष समिती सभा  , एड हॉक समिती सभा यांची सूचना देणे 
  • वरील सभाची वेळ नोंद ठेवणे .
  • वरील  सभांचे संबंधित सर्व  कागद , दस्ताऐवज  वर कार्यवाही तसेच सामान्य महापालिकेचे सील लावणे .
  • अधिकारी आणि कर्माचाऱ्यानी सांगितलेल्या नियम आणि  कार्यवाही वर नियंत्रण ठेवणे .
  • महापौर निवडणूक  ,उप महापौर निवडणूक ,सुचवलेले सल्लागार, शाळा संचालक मंडळ ,स्थायी समिती ,विशेष समिती  हे पारपाडणे.
  • सभा अधिकारी आणि सभेचे भत्ते भरणे .

विभाग प्रमुख

image

विभागाचे नाव 
विभाग प्रमुख
शिक्षण
पत्ता
संपर्क
इमेल