विभाग    लोक निर्माण विभाग

पालिका मुख्यालयात GAD / EST विभागाची स्थापना प्रशासकीय कामांसाठी केली गेलेली आहे . पालिका उपायुक्त (GAD) हे ह्या विभागाचे प्रमुख असून त्याच्या अधिपत्याखाली अधिक्षक ,वरिष्ठ लिपिक ,लिपिक हे कार्य करीत असतात ,GAD / EST विभागाची कार्य हि  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा १९४९,महाराष्ट्र राज्य नागरिक सेवा ,शासनच्या आज्ञा , प्रस्ताव व नियमां नुसार पार पडली जातात .

कार्य आणी कर्तव्य.

  • रोड , खराब नाले आणि पूल यांचे बांधकाम आणि रखरखाव .
  • मोठे नाले आणि नळ यांचे बांधकाम आणि रखरखाव .
  • सामुदायिक हॉल  व समाज मंदिर  यांचे बांधकाम अनुई रखरखाव .
  • दुसऱ्या पालिका इमारतीचे बांधकाम आणि रखरखाव.
  • दलित वस्ती सुधार योजना.
  •  UIDSSMT, DPDC,   दलित वस्ती,आंबेडकर आवास  योजना ,स्वर्ण जयंती योजना ई. या सारख्या  सरकारी अनुदानित योजना राबविणे .
  • झाडे लावणे आणि संरक्षण करणे .
  • पालिका संघाचे पत्र -व्यवहार पाहणे .
  • उद्यान ,पार्क्स ,खेळाचे मैदान आणि सार्वजनिक  जागांचे बांधकाम  आणि रखरखाव  करणे .
  • महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा  १९४९ विभाग २६४ नुसार  तोडकी-फोडकी  किवा जीर्ण वास्तू पडण्याबाबत लिखित दस्तावेज काढणे..
  •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा  १९४९ विभाग २६५ नुसार इमारतीचे नेहमीची पाहणी करण्या बाबत लिखित स्वरुपाची दस्तावेज काढणे  
  •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा   १९४९ विभाग २६६ नुसार  धोकेदायक इमारतीचे  उद्घाटन संदर्भ बाबत लिखित दस्तावेज काढणे 
  • विकासीकरण धोरणा  नुसार शॉपिंग कॉम्प्लेक्सचे  बांधकाम करणे .
  • आरक्षित विकासीकरण धोरण राबविणे .

विभाग प्रमुख 

image

 

विभागाचे नाव 
विभाग  प्रमुखाचे नाव 
शिक्षण  .
पत्ता 
संपर्क 
प्रतिक्रिया