विभाग    महसुली कर व उत्पन्न विभाग    मालमत्ता कर

मुख्यालयाच्या प्रशासकीय कामांसाठी जन संपर्क विभागाची स्थापना होते ,डीवाय महानगरपालिका (जीएडी )आयुक्त हाच  विभाग प्रमुख व  अधीक्षक असतो . वरिष्ठ लिपिक आणि लिपिक हे त्याच्या आदेशाचे पालन करतात सर्वसाधारण प्रशासन विभागाची कामे ही  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा  १९४९ महाराष्ट्र  राज्य सिविल सेवा नियम ,सरकारी आदेशानुसार  निर्धारित अटी  प्रमाणे पारपाडण्यत येते.

कार्ये आणि कर्तव्ये

 • सेवा पुस्तिकेचे नियोजन :
  • बढती ,
  • सुट्ट्या ,
  • विविध आदेशांची नोंद
  • वेतन निर्धारित करणे
 • सर्व कर्मचारी पेन्शन लाभ प्रक्रिया सांभाळणे .
 • दंड ,भत्ता आणि आगाऊरक्कम लागुकरणे .
  • वैद्यकीय भत्ता.
  • वाहन भत्ता .
  • रोखरक्कम भत्ता.
  • अपंग भत्ता .
  • धुलाई भत्ता.
  • उत्सव भत्ता .
  • अतिरिक्त भार भत्ता .
 • विभागीय महापालिका कर्मचारी गैरवर्तन संबंधित चौकशी , अंतर्गत एम .सी.एस .आर .१९७९ आणि शिक्षा ही  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा  १९४९ आणि एम. सी .एस. आर . १९७९ च्या अंतर्गत
 • कर्मचाऱ्यासंबधित खटल्यात विविध न्यायालयात न्यायालयीन चौकशीसाठी  हजर राहणे.
 • बिल भरणा 
 • वरिष्ठ सूची .
 • महानगरपालिका संघटना पत्र - व्यवहार.
 • सरकारशी पत्र - व्यवहार.
  • एल. ए.क्यू.
  • लोकआयुक्त  संदर्भ.
  • लोकशाही दिन .

विभाग प्रमुख

image

Not Available

विभागाचे नाव  स्थापना विभाग
विभाग प्रमुख स्थापना अधीक्षक
शिक्षण -
पत्ता -
संपर्क -
इमेल  cfc@jcmc.gov.in