विभाग   कायदा विभाग 

 

कार्ये आणि कर्तव्ये

  • व्यवसायीक  वकिलांची शुल्क निर्धारित करणे 
  • सर्व कर्मचारी पेन्शन लाभ प्रक्रिया सांभाळणे .
  • महापालिकेविषयी होणाऱ्या संस्थानिक वा कोणत्याही कायदेशीर कार्यवाहित पूर्ण संक्षिप्त लेखा जोखा घेणे .
  • त्या त्या विभागाच्या  वरिष्ठ संस्थाना शोधून  तक्रारी , डब्लू .एस.,  उत्तर शपथ पत्र  प्रकरण व्यवस्थित करणे .
  • कायदा विभाग स्थापना नियंत्रण व अधिनस्थ कर्मचाऱ्याच्या सुट्टी सुचवणे किवा मंजूर करणे.
  • विविध संस्थाच्या अधिकारी किवा विभागाच्या  सूचना शोधून  परत घेणे आणि न्यायालीन चौकशी करणे .
  • महापालिकेचे कोणतेही अधिकारी किंवा महापालिका कर्मचारी यांचे विहित किंवा लावण्यात  आलेल्या कायदेशीर कार्यवाही संदर्भात सूरक्षिततेसाठी किंवा सुटकेसाठी सल्लामसलत घेणे .
  • महापालिका वकील समितीच्या वकीलास नियुक्त्या करणे किवा काढणे सूचना करणे .
  • विशेष समिती नेमण्यची  सूचना करणे .
  • कायदे  विभागाचे  नियम आणि कनिष्ठ न्याय अधिकारी तसेच अधिनस्थ अधिकारी  नियंत्रण व  देखरेख करणे  .
  • विधिसंबंधी प्रकरण घटनाची कार्ये  पार पाडणे .

विभाग प्रमुख

image

विभाग प्रमुख 
विभाग प्रमुखाचे पद
शिक्षण
पत्ता
संपर्क
इमेल