विभाग   अनधिकृत निर्माण नियंत्रण विभाग

अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण नियंत्रकाचे कार्यालय हे पालिका मुख्यालयात असून अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण  नियंत्रक हे विभाग प्रमुख असतात .

कार्य आणी कर्तव्य.

  • अनधिकृत बांधकामावर नियंत्रण पुरवणे .
  • अतिक्रमण हटवणे .
  • अनधिकृत बांधकाम पाडणे .
  • रस्त्यांचे रुंदीकरण आणि नवीन रस्ते निर्माणाचे  साचे हटविणे .
  • विपत्ती घटनेत मदत पुरविणे .

विभाग प्रमुख

image

विभागाचे नाव 
विभाग  प्रमुखाचे पद
शिक्षण -
पत्ता 
 संपर्क
प्रतिक्रिया -