विभाग    अग्निशमन विभाग

अग्निशमन विभागाचे कार्यालय गोलाणी मार्केटला असून अग्निशमन अधिकारी हे विभाग प्रमुख आहेत .

कार्य आणी कर्तव्य.

  • अग्निशमन कर्मचारी व अग्निशमन वाहन यांच्या देखरेखीबाबत उपाय सुचविणे.
  • जाळ -पोळ झालेल्या ठिकाणी हजर राहून तेथील जीवित व वित्तीय हानी रोखण्यासाठी निविदा सदर करणे .
  • महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा  १९४९ विभाग २८५(३) नुसार पालिकेच्या  अग्निशमन  ब्रीग्रेडच्या बदल्यात स्वयंसेवी अग्निशमन ब्रिग्रेड नियुक्त करण्याबाबत प्रस्ताव मांडणे .
  • महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा  १९४९ विभाग २८६  नुसार आगीच्या  ठिकाणी आपले अधिकार वापरणे .
  • महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा १९४९ विभाग २८७(२)  नुसार आगीच्या  ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी  बंद ठेवणे 
  • महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा १९४९ विभाग २८९  नुसार  शहरात  घडणाऱ्या  सर्व जाळपोळीचे रिपोर्ट्स सदर दिवशी किवा आठवड्याच्या आत  आयुक्तांना  सदर करणे .

विभाग प्रमुख 

image

विभाग प्रमुख
विभागाचे प्रमुख पद.
शिक्षण
पत्ता -
संपर्क
ईमेल -