विभाग    पाणी पुरवठा विभाग

अधिक माहिती करिता.

कार्य आणी कर्तव्य.

 • पाईपलाईन टाकणे व तीची देखरेख करणे.
 • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
 • मुख्य कामाचे नियोजन, देखभाल व जल शुद्धीकरण प्रकल्प.
 • उपभोक्ता नागरिकांकडून पाणी पट्टी वसूल करणे.
 • जेट पंप, बोरवेल आणी हंन्ड पंप इत्यादींचे ियोजन, देखभाल करणे.
 • बुस्टर पम्पिंग  आणि  पम्पिंग  देखभाल  व बसवणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा  १९४९ च्या धारा १९३ नुसार अग्नी ह्याड्रांट चा पुरवठा करणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा   १९४९ च्या धारा १९४ नुसार पाणी पुरवठा विभागाच्या कामास प्रभावित करणाऱ्या गोष्टीचा निषेध .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा   १९४९ च्या  धारा १९५ नुसार पाणी पुरवठा विभागाच्या प्रामुख वाहिनीवर बांधकाम वापर प्रतिबंध करणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा  १९४९ च्या  धारा १९९ नुसार  पाणी पुरवठा वाहिनी २० फुटच्या आत संडासाच्या बाधकामास विरोध करणे  जेणे करून ते दुषित होणार नाही .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा १९४९ च्या धारा २०० नुसार फसवणूक किंवा अनधिकृत नळ संयोजनास विरोध करणे

 विभाग प्रमुख 

image

विभागाचे नाव 
विभाग प्रमुखाचे पद
शिक्षण  
पत्ता  
संपर्क
इमेल