विभाग   शहर व्यवस्थापन विभाग

अधिक माहिती करिता.

कार्य आणी कर्तव्य.

 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा   १९४९  धारा  २७० नुसार योजना सुधार साठी मसुदा बनवणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा  १९४९  धारा  २७२ नुसार तक्रार योजनेत कार्यवाही करणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा   १९४९  धारा  २७२(१),२७५ नुसार  विकास योजना  स्थायी समिती समोर व सामान्य सभेत मांडणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा   १९४९  धारा  २७८ नुसार  विशिष्ट भूमी साठी प्रसिद्ध झालेल्या योजना लागू करणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा  म १९४९  धारा  २८० नुसार योग्य शुल्काच्या गणनासाठी योग्य पध्दत लागू करणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा   १९४९  धारा  २८९ नुसार भूमी प्रस्ताव  वरील अधिकार घेणे किंवा काढणे या बाबत पद्धत राबवणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा   १९४९  धारा  २८३ नुसार भूमी प्रस्तावात येणाऱ्या इमारती किंवा जमिनी  वरील एकूण सवलती खर्चासाठी विशेष तरतूद करणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा   १९४९  धारा  २५३ नुसार नवीन बांधण्यात आलेल्या इमारती देखभालीचा प्रस्ताव मांडणे .
 •  संबधित  देखभालीचा प्रस्ताव सादर करणे ,
  • इमारत वाढवणे .
  • इमारत  पर्यायी वा दुरुस्ती  .
  • इमारत  पर्यायी वा  दुरुस्ती  वा  फ्रेम निर्माण.
  • खोली विभाग करणे किंवा  दालन चे खोलीत रुपांतर करणे.
  •  दुरुस्ती ,काढणे ,पुनर्बांधणी  किंवा एकदा भाग वाढवणे .
  • इमारतीमध्ये  छतचे  पुनर्बांधणी  कींवा छताचे रुपांतर गच्चीत करणे ,गच्चीचे छत त रुपांतर करणे ,लिफ्ट साठी बांधकाम करणे .
  •  कायम स्वरूपी बाहेरील भिंत किंवा खिडकी बंद करणे .
  •  मुख्य जिना दुरुस्ती किंवा काढणे  .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा   १९४९  धारा  २५४ नुसार.
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा  १९४९  धारा  २५५ नुसार तयार नसलेली योजना नामंजूर करणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा   १९४९  धारा  २५८ नुसार कंत्राटदाराने  चुकीच्या जागी दाखवण्यात आलेली जागे संबधीत अधिकार काढण्या प्रस्ताव देणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा  १९४९  धारा  २५९ नुसार बांधलेल्या इमारतींचे बंधणे  वा डागडूगी साठी निरीक्षण करणे .
 •  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा   १९४९  धारा  २६३ नुसार पूर्णत्वाच्या  प्रमाणपत्रासाठी आलेली निविदा बघणे .
 • महापालिकेने  सांगितल्यानुसार सुधार शुल्क आणि कर वसुली करणे .
 • मांडणीच्या प्रस्तावाची प्रक्रिया सांभाळणे .

Department Head

image

Department Name
Designation of Head
Education
Address
Contact
Feedback