विभाग   जन संपर्क विभाग 

मुख्यालयाच्या प्रशासकीय कामांसाठी जन संपर्क विभागाची स्थापना होते ,डीवाय महानगरपालिका (जीएडी )आयुक्त हाच  विभाग प्रमुख व  अधीक्षक असतो . वरिष्ठ लिपिक आणि लिपिक हे त्याच्या आदेशाचे पालन करतात सर्वसाधारण प्रशासन विभागाची कामे ही  महाराष्ट्र  महानगर पालिका अधिनियम कायदा १९४९ महाराष्ट्र  राज्य सिविल सेवा नियम ,सरकारी आदेशानुसार  निर्धारित अटी  प्रमाणे पारपाडण्यत येते.

कार्ये आणि कर्तव्ये

  • विविध विभागाच्य जाहिरात ,वार्तापत्र प्रसिद्धी , सूचना आणि परिपत्रक प्रकाशित करणे 
  •  सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत  करणे.
  • संचालक  समिती सभेची सूचना प्रकाशित करणे .
  • महापालिकेचे  रणनीती निर्णय व भविष्याची योजनाना प्रसिद्धी देणे .

विभाग प्रमुख

image

विभाग प्रमुख
विभागचे प्रमुख पद  
शिक्षण
पत्ता -
संपर्क  -
इमेल