सेवा भरती २०१४ - १५.

जळगाव शहर महानगरपालिकेत आपले हार्दिक स्वागत !

जळगाव शहर महानगरपालिका २२ सप्टें.२००३ रोजी स्थापन करण्यात आली आणि श्रीमती. आशाताई कोल्हे यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला.

जळगाव शहर महानगरपालिकेचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ ६८.७८ चौरस किमी असुन ४.०६ लाख लोकांना बांधकाम व नागरी सुवीधा देण्यात येते.

जळगाव हे केळींचे शहर म्हणून ओळखले जाते,महाराष्ट्रच्या एकूण केळी उत्पादनात या शहराचा अर्धा वाटा असुन सुवर्ण नगरी म्हणून जळगाव शहर प्रसिद्ध आहे.जळगाव शहर हे विमानतळ,राष्ट्रीय महामार्ग क्र.६ आणि मध्य रेल्वेशी जोडले गेले आहे.जळगाव शहरात चांगले औद्योगिक,शैक्षणिक त्या बरोबर वैद्याकिय क्षेत्र आहे.

पोल

प्रश्न - महानगर पालिका आपले कर्तव्य व्यवस्थित पार पडत आहे का?

होय:       नाही:

खुला भूखंड कराची बिले व अंतिम कर निर्धारण यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे

  • खुला भूखंड अंतिम कर निर्धारण यादी व बिले सन २०१३ - १४New
  • खुला भूखंड अंतिम कर निर्धारण यादी व बिले सन २०१४ - १५New
  • अती म्हत्वाचे नंबर

    Website counter     Website counter
    कृपया इंटरनेट एसप्लोर मध्ये पहा