नियम व अटी :

  • हे संकेतस्थळ MMFPL व्दारा आरेखित , विकसित व राखले गेले आहे या संकेत स्थळाची विश्वासर्हता , प्रामाणिकपणा प्रयत्नपूर्वक व खात्रीने. जपण्यात आली आहे या संकेत स्थळावरील माहितीत इतर कुठेही पूर्वी प्रकाशित झालेली नाही .तरि काही शंका असल्यास IT विभागाशी संपर्क साधावा .
लेखनविषयक हक्कांबद्दलचे धोरण :
  • या मुख्य पानावरील माहितीचा पूर्ण वापर केला जाऊ शकतो त्यसाठी परवानगीची आवश्यक्यता नाही मात्र पूर्ण वापर करताना कुठल्याही चुकीच्या किंवा अनैतिक कारणांसाठी असा वापर होऊ नये तसेच अश्याप्रकारे माहिती वापरली जात असतांना मुळ निर्मात्याची माहिती प्रामाणिकपणे नमूद करावी . पानावरील अन्य माहिती वापरण्यापूर्वी त्या संस्थेची परवानगी घेणे आवश्यक असल्यास तशी चौकशी करावी .
मालकी अधिकार नाही :
  • वर नमूद केल्याप्रमाणे मुख्य पानावरील अन्य संस्थांची माहिती वापरण्यापूर्वी गरज असल्यास परवानगी घ्यावी त्यसाठी जळगाव महानगरपालिका जवाबदार असणार नाही. अशी माहिती परवानगी शिवाय अथवा अनैतीकरित्या वापरली गेल्यास जळगाव महानगरपालिका कोणासही उत्तर देण्यास बांधील नाही