अधिकारी वर्ग   स्थायी समिति

संघटन

स्थायी समिती मध्ये सोळा सल्लागार महानगरपालिकेने नियुक्त करून दिलेले असतात.स्थायी समिती मधील अर्धे सद्स्य प्रतीवर्षी सेवामुक्त करण्यात येतात.स्थायी समिती मधूनच एक व्यक्तीची नियुक्ती अध्यक्ष म्हणून करण्यात येते.