महत्वाचे :

=> New iGOT प्रशिक्षण पूर्ण झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांची माहिती
=> New सेवा विषयक बाबींच्या अनुषंगाने १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमाबाबत गुणांकनाची व वर्गवारीची माहिती
=> New राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व 15 वा वित्त आयोग अंतर्गत मुलाखतीसाठी निवड झालेल्या पात्र उमेदवारांची यादी.
=> New राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व 15 वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व विविध पदांची पात्र व अपात्र यादी.
=> New आपले नाव शोधा (महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग संकेतस्थळ)
=> New प्रेस नोट, मतदार यादी कार्यक्रम, जळगाव शहर महानगरपालिका
=>स्वच्छ वायू सर्वेक्षण
=> मे.मुंबई उच्च न्यायालयाच्या सुमोटो जनहीत याचिका क्रं.71/2023 मधील आदेशा नुसार खड्डे आणि उघड्या मॅनहोल्समुळे होणारे मृत्यू आणि दुखापती - भरपाई समित्या (Compensation Committees)
=> ०१ जाने.२०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ पावेतोची अनुकंपा प्रतीक्षा सूची
=> महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत नागरिकांसाठी उपलब्ध लोकसेवा (RTS)
=> जळगाव शहर महानगरपालिकेचा आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावली
=> मलनिस्सारण जोड़णीचे प्लंबरला ठरवून दिलेले सर्वसाधारण दर

जळगाव शहर महानगरपालिकेत आपले हार्दिक स्वागत !

जळगाव शहर महानगरपालिकेत आपले हार्दिक स्वागत !

जळगाव शहर महानगरपालिका २ मार्च .२००३ रोजी स्थापन करण्यात आली .
जळगाव शहर महानगरपालिकेचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ ६८.७८ चौरस किमी असुन सन २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ४.६० लाख लोकांना बांधकाम व नागरी सुवीधा देण्यात येते. जळगाव शहराची लोकसंख्या ४,६०,२२८ इतकी असून त्यात स्त्रियांची संख्या २,१९,६३०, पुरुषांची संख्या २,४०,५९३ आणि इतर संख्या ५ इतकी आहे.
जळगाव हे केळींचे शहर म्हणून ओळखले जाते,महाराष्ट्रच्या एकूण केळी उत्पादनात या शहराचा अर्धा वाटा असुन सुवर्ण नगरी म्हणून जळगाव शहर प्रसिद्ध आहे.जळगाव शहर हे विमानतळ,राष्ट्रीय महामार्ग क्र.६ आणि मध्य रेल्वेशी जोडले गेले आहे.जळगाव शहरात चांगले औद्योगिक,शैक्षणिक त्या बरोबर वैद्याकिय क्षेत्र आहे.

जळगांव म.न.पा. सार्वत्रिक निवडणूक २०१८

म.न.पा. जळगाव प्रशासक ठरावम.न.पा. जळगाव प्रशासक ठराव

महासभा प्रशासक ठराव स्थायी समिती प्रशासक ठराव

ध्वनी प्रदुषणाबाबत

कृपया इंटरनेट एसप्लोर मध्ये पहा