अधिकारी वर्ग    अतिरिक्त आयुक्त

The GAD / EST department is establishing.

अतिरिक्त आयुक्त

शोभा बाविस्कर, अतिरिक्त आयुक्त

New
नाव :- शोभा बाविस्कर
कार्यग्रहण दिनांक (JCMC) ०७-११-२०२५
हुद्दा :- अतिरिक्त आयुक्त
कार्यालयीन पत्ता :- सरदार वल्लभभाई पटेल टॉवर ,१७ मजली प्रशासकीय इमारत,१३ वा माळा महात्मा गांधी रोउ , जळ्गाव. ४२५००१
फोन नंबर - एक्स्टेंशन ०२५७-२२२२२६१, १३७
ईमेल jcmcjalgaon@gmail.com
तपशील :- संपुर्ण अधिकार दिलेले विभाग/कामकाज
• सार्वजनिक बांधकाम विभाग • सार्वजनिक दिवाबत्ती (विदयुतविभाग) • सार्वजनिक पाणी पुरवठा विभाग • मनपा मिळकतींची किंवा पा.पु. योजना व इतर योजनांची MSEDCL कडुन येणारी वीज बीले देणेचे संपूर्ण अधिकार. • घरकुल विभाग , रमाई आवास व पंतप्रधान आवास योजना • नदी बचाव अभियान • ई-गर्व्हनर्स • संगणक विभाग • प्राथमिक व माध्यमिक् शिक्षण विभाग • क्रिडा व सांस्कृतीक विभाग • विधी विभाग • ग्रंथालय विभाग • शासना मार्फत येणाऱ्या नविन योजना / संकिर्ण